Govind prabhu aarti,govind prabhu avataar din श्री गोविंदप्रभु हे ऋद्धिपुरा पासून सात कोसावर असलेल्या काटसूरा येथे अनंतनायक व नेमाईसा या कण्व ब्राह्मण दाम्पत्याच्या पोटी भाद्रपद शुक्ल अष्टमीला रात्रौ दहा वाजता शके ११०९ मध्ये अवतरले . श्रीप्रभु एका वर्षाचे झाल्यावर त्यांचे आई - वडिल निधन पावले . तेव्हा ऋद्धिपूरात राहणारे नेमाईसाचे भाऊ व बहिण यांनी काटसूरा येथे येऊन त्या बालकाला आपल्या गावी आणले , त्यांचे सातव्या वर्षी मुंजिबंधन करून त्यांना संस्कृत विद्यालयात घातले . संस्कृतचा पूर्ण अभ्यास केला , वेदउपनिषद् कंठस्त केले , त्या नंतर त्यांनी द्वारकेस जाऊन श्री चक्रपाणी महाराज पासून अनुग्रह घेतला ( ज्ञानशक्तिचा स्विकार केला ) . पुन्हा ॠद्धिपूराला येऊन त्यांनी आपले अवतार कार्य सुरु केले . त्यांच्या पासून श्री चक्रधर स्वामींनी अनुग्रह घेतला. अर्थात श्री गोविंदप्रभू हे श्री चक्रधरस्वामीचे गुरू होत . श्री गोविंदप्रभूने स्वीकार केलेला देह वेडापिसा होता , म्हणुन ते वेड्यापिशा सारखे वर्तन करीत असत , परंतु हा परमेश्वराचा पारदर्शी अवतार होय . ते वेड्यापिशासारखे वर्त
Mahanubhav panth महानुभाव पंथ Welcome all to our blog! If any concern please comments us and do not hesitate to like shar My facebook page: fb.me/knowledgedp Linked in:https://www.linkedin.com/in/ram-fajge-161b5548 You Tube: https://www.youtube.com/channel/UCDIUUuRv39zJU5UXp1hsTWg? Twitter:https://mobile.twitter.com/ramfajge Instagram:https://www.instagram.com/ramfajge/ https://www.knowledgedp.ml https://mahanubhavpanth1.blogspot.com