Skip to main content

Posts

Showing posts with the label परमेश्वर कोठे आहे

परमेश्वर कोठे आहे Parmeshwar kuthe ahe

परमेश्वराला शरण जावे, हे ठिक आहे परंतु परमेश्वर कोठे आहे ....? -------------------------------------------- भगवान श्रीकृष्ण म्हणतात " सर्वधर्मान्परित्यज्य मामेकं शरणं व्रज " सर्व धर्माचा त्याग करून तू मला एकट्याला शरण ये. परमेश्वराला शरण जायचे म्हणजे कुठे शरण जायचे ? त्या परमेश्वराला शरण जायचे म्हणजे काय ?  तो परमेश्वर कुठे आहे ? त्याची पूजा कशी करायची ?  नमस्कार व वंदन कुठे करायचे ? अव्यक्त परमेश्वर सर्वव्यापक आहे.  मग कुठेही शरण जायचे काय..? अव्यक्त परमेश्वर सर्वव्यापक असला तरी  परमेश्वराला शरण जायचे ५ ठिकाणे आहेत. त्या पाच ठिकाणी परमेश्वराची आराधना  वंदन पूजन नमस्कार करावा असे सर्वज्ञ श्री चक्रधर म्हणतात..... 💡खालील ५ ठिकाणी आराधना वंदन पूजन नमस्कार करून परमेश्वराला शरण जावे ..... १) पाच नाम २) परमेश्वराचे ब्रह्मविद्या ज्ञान ३) परमेश्वराची क्रुपा शक्ती ४) परमेश्वराची प्रसन्नता ५) वचनरूप परमेश्वर या परमेश्वराला शरण जाण्याच्या ५ जागा आहेत. स्थान,  प्रसाद,  भीक्षुक, वासनिक या चार साधनात या जागा आढळतात व वचनरूप परमेश्वराचे दास्य याची जागा स्वतः च्या समर्पण