*|||| :: आरती विजनाची :: ||||* 🌸 *आरती करितो, चक्रधराला विजनाचा हेत ! आश्विन मासी, शुद्ध नवमीला, बसले अरण्यांत !!धृ !!* 🌸 *अव्यक्तीहून व्यक्त झाला, कर्मक्षितीवरूता ! कृपाशक्तिचा , हेतु पुरविला, चहुदानी दाता ! उभय देखणे, अंगीकरूनी, मानव रूपवंता ! आर्यनागर, गंगेतटाकी, खेळ करी पुरता ! अधिकार पाहूनी, जीवाचा, हिवरळी वरूता ! भक्तीजनाला वचन बोलतो, विधी आचरिता !!१!!* 🌸 *हिंसा निमित्ये शुद्ध, नवमीच्या, दिवशी सत्वर ! नगराबाहेर जाणे, बाइसा, बोले चक्रधर ! बाइसा म्हणे, आज का स्वामी, गमन बाहेर ! रात्र समयी, आल्या देवता, लोळे चरणावर ! महात्मजनाने, त्याग करावा, हिंसेचे वृत्त ! मात्रा घेऊन, बाहेर जाणे, उदईक प्रहरांत !!२!!* 🌸 *गावा पश्चिमे, विहिरी तटाकी, आसनी उपविष्ट ! त्या विहिरीतून, आल्या देवता, शिर ठेवी पुष्ट ! बाइसा म्हणे, शब्द कशाचा, सर्वज्ञांना दृष्ट ! वदे सर्वज्ञ, पूजे देवता, तुम्हा अदृष्ट ! चक्रधरांना, आज्ञा मागून, शिरल्या गावांत ! भक्तीजनांसह, दिवस क्रमिला, भोजन रानांत !!३!!* 🌸 *अस्तमान तव, भोग देवता, सरला नगरीचा ! दीप दर्शनी, आले सर्वज्ञ, समुच्चय भ...
Mahanubhav panth महानुभाव पंथ Welcome all to our blog! If any concern please comments us and do not hesitate to like shar My facebook page: fb.me/knowledgedp Linked in:https://www.linkedin.com/in/ram-fajge-161b5548 You Tube: https://www.youtube.com/channel/UCDIUUuRv39zJU5UXp1hsTWg? Twitter:https://mobile.twitter.com/ramfajge Instagram:https://www.instagram.com/ramfajge/ https://www.knowledgedp.ml https://mahanubhavpanth1.blogspot.com